Browsing Tag

राज्यात करोना निर्बंध

ठाणे आणि नवी मुंबई शहर निर्बंधमुक्त

ठाणे : राज्यात करोना निर्बंध शिथिलीकरणासाठी राज्य शासनाच्या निकषांनुसार महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरले आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव घटल्याने बुधवारी राज्य शासनाने करोना निर्बंध शिथिल करण्यासाठी निकष जाहीर केले