अलिबाग- रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडले होते. यातील १० विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर आणखी ८ विद्यार्थी हे रोमानियात तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. तसेच पर्यटन स्थळांवरही राज्य सरकारने बंदी आणली आहे. यानंतर आता कोरोनाच्या…