Browsing Tag

विद्यार्थी

नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात?

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.