Browsing Tag

शंकरपुर

मिरची सातरा सुरू करण्याची मजूरदाराची मागणी

येथील मिरची सातरा लॉकडाऊन मुळे बंद आहेत त्यामुळे येथील मजुराचा रोजगार हिरावल्याने हे मिरची सातरा सुरू करण्याची मागणी मजूरदार वर्गाने केलेले आहे. त्यासंदर्भात आज दि 12 ला जवळपास शंभर मजुरदार तलाठी कार्यालयात येऊन धडकल्या होत्या.

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती…

शंकरपुर : येथून जवळच असलेल्या आंबोली येथील महिला मागील चार पाच दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी शेतामध्ये भटकंती करत असून दीड किलोमीटर त्यांना पाण्यासाठी जावे लागत असल्यामुळे महिलांना ग्रामपंचायत च्या निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागत…