Browsing Tag

शाळा बंद

करोना निर्बंध: “राज्यात फेब्रवारीपर्यंत शाळा बंद पण परमीट रुम सुरु, सरकारची नेमकी दिशा काय आहे?”

भाजपाचे आमदार आणि नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लॉकडाउनसंदर्भात महाविकास आघाडीने पुन्हा विचार करावा अशी मागणी केलीय. इतकचं नाही तर सरकारी धोरण हे गोंधळात टाकणारं असल्याचं सांगत शाळा बंद पण परमीट रुम सुरु असं काय धोरण आहे, असा प्रश्नही…