शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची प्रहार शिक्षक संघटनेची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत…
पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत दि.५ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.