शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड : लवकरच पैसा खात्यात होणार वळता
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. शासनाने मात्र, यासाठी दुप्पट मदत देण्याची घोषणा केली…