ताज्या बातम्या शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत vkclindia Sep 20, 2022 0 ज्या शेतकऱ्यांचे दुधाळ किंवा अन्य जनावरे लम्पी आजारामुळे दगवली आहे आशा शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.