ठाणे ‘स्मार्ट सिटी’ची चौकशी vkclindia Jan 11, 2022 0 विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करून २७ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.