Browsing Tag

होळी

होळी सणावर कोरोनाची सावट

कोरोणाचा वाढता प्रभाव पाहता होळीचा सणावर मर्यादा आली असून ग्रामीण भागात होळी सणात पारंपरिक धार्मिक, रूढी अजूनही जोपासल्या जात असल्याने हा सण लहान मुलांपासून ते मोठ्या नागरिकापर्यंत हवाहवासा वाटतो.