एअरटेलचे ५ जी लिलावातील ४३ हजार ८४ कोटींचं धोरण हुशारी आणि कटिबद्धता दर्शवते
भारतात दूरसंचार सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी भारती एअरटेल ३.५ गिगाहट्र्झ, २६ गिगाहट्र्झ, २१०० मेगाहट्र्झ, १८०० मेगाहट्र्झ, ९०० मेगाहट्र्झ बॅण्ड्सचे हक्क मिळवत देशात ५ जी क्रांती घडवण्यास सज्ज झाली आहे.