अहमदनगर ‘मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती थांबवा, असं कोणी का म्हणत नाही?’ vkclindia Jan 11, 2022 0 ओबीसी आरक्षणावरून निवडणुका पुढं ढकलण्याची मागणी करणारे नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत तशाच प्रकारची भूमिका का घेत नाहीत, असा सवाल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.