Breaking News : जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण
मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आणि भारताची गाण कोकीळा लता मंगेशकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली, यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 92 वर्षीय गायीका लता मंगेशकर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात…