स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला महारचिकना येथे सुरुवात
उध्दव नागरे
लोणार :
तालुका प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सव' निमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियान ला आज महार चिकना गावामध्ये सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.या गौरवशाली पर्वानिमित्त…