देवदर्शन करून गावाकडे निघालेला टेम्पो उलटला, चौघांचा मृत्यू
मालेगाव (नाशिक) - चंदनपुरी येथून देवदर्शन व धार्मिक कार्यक्रम आटोपून गावाकडे परतणाऱ्या मुंदखेडे बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील भाविकांचा ४०७ टेम्पो (Tempo) (एमएच १९ बीएम ०१०२) मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील गिगाव फाट्याच्या गतिरोधकाजवळ उलटला.