Browsing Tag

Akola

Akola : अतिवृष्टीचा निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग

जिल्ह्यात झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १३० कोटी ९ लाख ५३ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

Akola : शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी होणार गोड !!

अकोला : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जून ते जुलै दरम्यान ९० हजार ६६५ तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केला होता.

Akola : अकोल्यात बिबट्याचे हल्ले वाढले

अकोले : तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. बोरी, भोळेवाडी, पिसेवाडी गावांत बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्या फस्त करीत असून, नुकसान भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही.

युक्रेन ते देऊळगावराजा व्हाया रोमानिया जयेशचा थरारक प्रवास

शैक्षणिक जीवनात कधीही साधं तंटा ही अनुभवला नसताना मिझाईल टँक, बँकर, बॉम्बिंगच्या कर्कश व क्लेशदाई आवाज अशा युद्धाच्या परिस्थितीतून स्वतःचा जीव वाचवून घरापर्यंत सुखरूप पोहोचलेल्या जयेश याने खडतर अनुभव कथन केला.