शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक आमसभेची विषय पत्रिका पुस्तिका सभासदांना वितरीत
पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव र.न.९५३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.०७ ऑगष्ट २०२२ रोजी सेठ ग.भि.मुरारका महाविद्यालय येथे आयोजित केलेली असुन सदर सभेच्या विषय पत्रिकेच्या नोटीस सभासदांना वितरित करण्यात आलेल्या…