Browsing Tag

Asia Cup 2022

IND vs PAK Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा जलवा; धोनी स्टाईलने षटकार मारत संपवला सामना

भारताने पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले हात खोलण्याची संधी दिली नाही. विशेष करून हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात शॉर्ट बॉल स्ट्रॅटजी योग्य प्रकारे वापरली.

Asia Cup 2022: भारत-पाक सामन्याआधी दुबईत कोहली आणि बाबर आझमची भेट; Video ठरतोय चर्चेचा विषय

दुबईत होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईमध्ये दाखल झाला आहे. २७ ऑगस्टपासून ही स्पर्धा रंगणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामान्याने या मालिकेचा श्रीगणेशा करणार आहे.

Asia Cup 2022 : श्रीलंकेचा T20 आशिया चषकाचं यजमानपद भूषवण्यास नकार, स्पर्धा भारतात की UAEमध्ये?

भारतामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात फारशी पेच राहणार नाही. तसं झाल्यास चाहत्यांना भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. यासोबतच भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याचीही संधी आहे. Asia Cup 2022 भारतात की…