Browsing Tag

Aurangabad

औरंगाबाद: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा चाचणीदरम्यान मृत्यू

औरंगाबाद : घरची गरिबीची परिस्थिती. आईचे आजारपणाने निधन झालेले. अशातही देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगत घरची परिस्थिती सुधारण्याची इच्छा असलेल्या तरुणाचा अग्निवीर सैन्य भरतीपूर्व परीक्षेत धावताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला.

औरंगाबादेत कोरोनाची तिसरी लाट वेगात, पुढचे 10 दिवस धोक्याचे, तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय!

शहरातील रुग्णसंख्या केवळ 4 दिवसात 10 वरून 187 वर पोहोचली आहे. कोरोनाचा फैलाव याच गतीने होत राहिला तर पुढील आठ ते दहा दिवसात शहरात दररोज दोन हजार रुग्ण आढळून येतील.