Browsing Tag

Commonwealth Games INDW vs PAKW

IND vs PAK : पाकिस्तानवर भारताचा विजय; महिला क्रिकेट संघाने फोडला विजयाचा नारळ

Commonwealth Games INDW vs PAKW Live : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे 100 धावांचे माफक आव्हान 12 व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.