Uncategorized टाकळी विरो येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न vkclindia Jul 21, 2022 0 प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत टाकळी विरो येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांचे कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.