धक्कादायक; सोलापुरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पस्तीस हजारावर जाण्याची शक्यता
सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या जवळपास २३ हजार इतकी होती. तिसऱ्या लाटेत ही संख्या पस्तीस हजाराच्या पुढे जाईल, अशी भीती प्रशासनाला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पाच दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा…