Browsing Tag

CSK vs PBKS

CSK साठी खलनायक ठरला हा खेळाडू, प्रत्येक मॅचमध्ये ‘तोच’ पराभवाचं कारण?

आयपीएलचा पंधरावा हंगाम चेन्नईसाठी अत्यंत वाईट जात आहे. सुरुवातच पराभवापासून झाली. एवढंच नाही तर एकामागे एक 3 पराभवांना सामोरं जावं लागलं.