Browsing Tag

death news

पावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू

अलीगढ : बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत पावसामुळे कोसळल्याने सात मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली. यात दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.