ताज्या बातम्या SBI | ग्राहकांच्या खिश्याला कात्री, ईएमआय वाढणार..SBI ने व्याजदर वाढवला vkclindia Sep 15, 2022 0 SBI | देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI ने ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय वाढणार आहे.