Browsing Tag

farmer

Akola : अतिवृष्टीचा निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग

जिल्ह्यात झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १३० कोटी ९ लाख ५३ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

Akola : शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी होणार गोड !!

अकोला : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जून ते जुलै दरम्यान ९० हजार ६६५ तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केला होता.

8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करा ,अन्यथा उपोषणाचा इशारा. उध्दव नागरे

मागील वर्षी चा सन 2021 च्या खरीप हंगामातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या अंजनी खुर्द महसूल मंडळ मधील खळेगाव, महारचिकना, खापरखेड सोमठाणा, कारेगाव ,कोयाळी ,वडगाव तेजन, उदनापूर, वालूर व अंजनी खुर्द या गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती.