Browsing Tag

Ganeshotsav 2022

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; दूध मोठ्या फरकानं महागलं

(Ganeshotsav 2022) गणेशोत्सवाच्या निमित्तानं सध्या सर्वत्र लगबग सुरु आहे ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. दरवर्षी घराघरात येणारा हा पाहुणा यंदा जरा जास्त दणक्यात येणार आहे, त्यामुळं उत्साहानं परमोच्च शिखर गाठलं आहे.

Ganeshotsav 2022 : ‘यूपी’त साकारतोय १८ फूटी ‘स्वर्ण गणेश’

कोविडच्या दोन वर्षांच्या लॉक डाऊन नंतर या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे, संपूर्ण देशात या उत्साहाची लाट पसरलेली दिसते. गणेशोत्सवाची सगळीकडेच लगबग सुरू असताना आपली गणेशमूर्ती कशी असावी याचे प्लॅनिंगही जोरदार असते. उत्तर प्रदेशातील…