Browsing Tag

IND Vs SL Test Match

IND Vs SL Test Match: नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय, विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना

भारत विरुद्ध श्रीलंका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला आहे. दोन्ही संघांसाठी पहिला कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.