Browsing Tag

Kalyan

Kalyan : प्लास्टिक पिशवी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर कांदे फेकले, कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील…

कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल व त्यांच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले.