Browsing Tag

Maharashtra

कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई – महाराष्ट्रातल्या (maharashtra)अनेक जिल्ह्यांमध्ये काल नंदी आणि गणपती दूध पीत असल्याचे अनेक व्हिडीओ (video)व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहणार? आरोग्यमंत्र्यांनी अंदाजपंचे सांगितलं!

तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव नक्की कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई, ठाण्याला हुडहुडी.. ; यंदाच्या हिवाळय़ातील नीचांकी तापमान

मुंबई, पुणे : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत तर सोमवारी यंदाच्या हिवाळय़ातील नीचांकी तापमानाची नोंद झाली़  त्यामुळे मोठय़ा प्रतीक्षेनंतर मुंबई, ठाण्यातील…

‘मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती थांबवा, असं कोणी का म्हणत नाही?’

ओबीसी आरक्षणावरून निवडणुका पुढं ढकलण्याची मागणी करणारे नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत तशाच प्रकारची भूमिका का घेत नाहीत, असा सवाल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.