Browsing Tag

make changes

IPL 2022 : सलग 3 पराभवानंतर मुंबई इंडियन्स करणार मोठा बदल!

यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात काही खास चांगली झालेली नाही. 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबईला यावेळी सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.