Browsing Tag

Mumbai breach candy hospital

Lata Mangeshkar Corona Positive | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

ata Mangeshkar भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे