Browsing Tag

Mumbai

मास्क न वापरण्यात मुंबईकर ‘अव्वल’, वर्षभरात तब्बल 54 कोटी दंड वसुल!

कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू नये आणि आपल्याला लागण होऊ नये यासाठी मास्क (Mask) घालवा, अशी सूचना वारंवार प्रशासनाकडून केली जात असते. पण, तरीही काही महाभाग हे मास्क न वापरात बेफामपणे फिरत असतात.

मुंबईकडे जाणाऱ्या सहा गाड्या ३० जून पर्यंत स्थगित

रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातून धावणाऱ्या १४ रेल्वे ३० जून पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, या मध्ये जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या पाच रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

पुण्याहून मुंबईत पोचता येणार ४५ मिनिटांत

पुण्याहून (Pune) मुंबई (Mumbai) ४५ मिनिटांवर, तर सोलापूर (Solapur) एक तासावर... हैदराबादलाही (Hyderabad) साडेतीन तासांत पोचता येणार आहे. कारण, मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) (हायस्पीड रेल कॉरिडॉर) कामाने वेग घेतला आहे.

IPL वर कोरोनाचे सावट:उर्वरित सर्व सामने मुंबईत होण्याची शक्यता, BCCI लवकरच घोषणा करू शकते

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (2021) चे उर्वरित सामने मुंबईत होऊ शकतात. BCCI च्या सूत्रांनी सांगितलेकी, यासाठी मुंबईथ सर्व सुविधा केल्या जात आहेत.

मुंबई लोकल बंद होणार?; ठाकरे सरकारने दिली महत्वाची माहिती

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महत्वाची बैठक बोलावली असून यावेळी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेतले जाण्याची…