नंदुरबारच्या मिरचीपुढे अडथळय़ांची मालिका
मिरचीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आगार म्हणून नंदुरबारची ओळख आहे. मोठे आणि वैशिष्टय़पूर्ण उत्पादनामुळे देशभर नंदुरबारच्या मिरचीची चर्चा असते. या मिरचीचे अस्तित्व टिकवत पारंपरिक वाणांचे जतन केले तर नंदुरबारच्या मिरचीचे वैभव पुढच्या…