Browsing Tag

Narendra Modi

ऑक्सिजन किती आहे, हे सांगणं सरकारने बंद करा आणि…; सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला सुनावलं

देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दररोज शेकडो रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे देशात ऑक्सिजनचा तुटवडा नसून, मुबलकप्रमाणात…

करोना संकट गंभीर; पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णावाढीबरोबर मृतांचा आकडाही वेगाने वाढत असून, अनेक ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर पार्थिवांच्या रांगा लागताना दिसत आहे. दररोज बेड, ऑक्सिजन आणि औषधांची ओरड होत असून, लस टंचाईने डोकं वर काढलं…

..म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार; ट्विट करून दिली याबाबत सविस्तर…

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशातच ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत मागणी केली होती. पण अशावेळी केंद्र सरकारने गेल्या ४८ तासांत ५ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

दहावी-बारावीच्या मुलांना सरसकट पास करा; परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधान मोदींना विनंती

राज्यातील कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे दहावी (SSC exam) आणि बारावीच्या (HSC exam) मुलांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी आता पालक संघटनांकडून करण्यात येत आहे. या पालक संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र पाठवून…

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

…तर भाजपाला निवडणूक जिंकण्याचं मशीन म्हटलं जातं; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला

भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. भाजपा सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांची, योजनांची माहिती देतानाच मोदी यांनी शेतकरी आंदोलन, सुधारित नागरिकत्व कायद्यावरही भूमिका मांडली.…

Rashmi Thackeray Health | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, रश्मी ठाकरेंच्या…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन…