देश NEET UG 2022: अधिसूचना कधी प्रसिद्ध होणार? अर्ज कसा करायचा,जाणून घ्या vkclindia Mar 7, 2022 0 NEET UG 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET UG, 2022 साठी प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी करू शकते. पुढील आठवड्यात अधिसूचना निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.