सोन्याच्या दरामध्ये मोठी तेजी, एका आठवड्यात १७०० रुपयांनी महागले
जागतिक स्तरावर सद्यस्थितीमुळे मौल्यवान धातूंचे भाव सतत वाढत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात सराफा बाजार एमसीएक्समध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या एक वर्षातील सर्वात मोठी साप्ताहिकात वाढ नोंदवली गेली आहे.