Browsing Tag

protection cover

मृत्यूनंतर संपुर्ण कर्ज माफ व पाच लाख रूपयाचे संरक्षण कवचाचा ठराव आमसभेत मंजुर करा.

पंचायत समिती शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव र.न.९५३ च्या मयत झालेल्या सभासदांचे संपुर्ण कर्ज माफ व पाच लाखाचे संरक्षण कवच देण्याची मागणी अध्यक्ष दिपक अकोटकार,उपाध्यक्ष रमेश कडू,सचिव नंदकिशोर ढाकरे,संचालिका रजनी धारपवार,विजया नरवाडे,…