India तील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथे जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची गरज; अन्यथा जेल
भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात एकूण 8338 रेल्वे स्टेशन आहेत, जी देशभर पसरलेली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, आपल्या देशात असे…