Browsing Tag

ratnagiri

रत्नागिरी तालुक्यात निराधारांच्या संस्थेतील २४ मुले करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील निराधार मुलांचे पालन करणाऱ्या संस्थेतील तब्बल २४ लहान मुले करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी करोनाची लक्षणे असलेल्या मुलांवर महिला रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. या संस्थेतील सर्व…