SBI | देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI ने ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय वाढणार आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही व्याजदर वाढविण्यास सुरूवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एसबीआयने कालपासून कर्ज महाग केलं आहे.