सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला ठोकल्या बेड्या
यवतमाळ : सुनेला सासरी परत नेण्याच्या बहाण्याने वणीत आलेल्या एका व्यक्तीने सुनेवर अत्याचार केल्याची किळसवाणी घटना येथे घडली. घृणास्पद कृत्य करून फरार झालेल्या सासऱ्याला सोमवारी वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात जाऊन बेड्या…