Browsing Tag

Shankarpur

शंकरपूर येथेच होणार कोरोना रुग्णांवर ऑक्सिजनसह, व्हेंटिलेटरवर उपचार !

राज्यात कोरोना महामारीने हाहाकार मजला आहे त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुका हॅट स्पॉट ठरत आहे त्यामुळे चिमूर, भिसी,शंकरपूर येथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे तर त्याच प्रमानात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळाल्याने…

वीकेंड लॉकडाऊनला नागरिक व व्यापारांचा उत्तम प्रतिसाद – शंकरपूर

शंकरपूर : राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्याने राज्यसरकारने कोरोनावर आळा घालण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत वीकेंड लॉकडाऊन जाहिर केला होता, शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय प्रतिष्ठान बंद ठेवन्याचे आदेश राज्य सरकार…

मिरची सातरा सुरू करण्याची मजूरदाराची मागणी

येथील मिरची सातरा लॉकडाऊन मुळे बंद आहेत त्यामुळे येथील मजुराचा रोजगार हिरावल्याने हे मिरची सातरा सुरू करण्याची मागणी मजूरदार वर्गाने केलेले आहे. त्यासंदर्भात आज दि 12 ला जवळपास शंभर मजुरदार तलाठी कार्यालयात येऊन धडकल्या होत्या.

शंकरपूर येथे अवैध व्यवसायात वाढ पोलीसांच्या मदतीने दारु व्यवसाय जोमात महीला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शंकरपूर :  चिमूर तालुक्यातील शंकरपूर हे संवेदनशिल गाव म्हणून ओळखल्या जात असुन येत्था सहा महिण्यात शंकरपूर व परिसरातील गावात अवैद्य दारु विक्रेत्यांचा महापूर आला असुन इतरही अवैद्य व्यवसाय शंकरपूर पोलीसांचे मदतीने बिनधास्त सुरु आहेत. त्यामुळे…