Browsing Tag

Shegaon

शेगांव शेतशिवारात ५२ ताशपत्ता जुगारावर शहर पोलिसांचा छापा,२ लाख २३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शहरातील शेत शिवारांमध्ये ५२ ताश पत्याचा एक्का, बादशहा नावाचा जुगार खेळतांना एकुण ४ जणांना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख २३ हजार ३८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

शेगांव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जंयती उत्साहात साजरी

श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर माटरगाव येथे दि.३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्राम जयंती आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी दिवे प्रज्वलीत करून व सामुदायिक प्रार्थना करून वंदनीय राष्ट्रसंत…

शेगांव तालुक्यातील लासुरा येथे १२० ग्रामस्थांना करण्यात आले कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण

जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये कोरोना संसर्ग प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२० एप्रिल रोजी संपन्न झाले.

शेगांव,चिंचखेड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न

शेगांव : प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय चिंचखेड येथे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वयोगटातील ऐंशी ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. सदर शिबिर डॉ.ललित राठोड,आरोग्य सेवक…

शेगांव : डोलारखेड येथे कोरोना संसर्ग लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या उपकेंद्र डोलारखेड येथे कोरोना प्रतिबंधक असलेल्या कोव्हिशिल्डचे लसीकरण डॉ.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दि १० एप्रिल रोजी संपन्न झाले.

शिक्षक सेना महिला आघाडीच्यावतीने तालुका अध्यक्ष सुनिल घावट यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन साध्या…

शेगांव : रक्ताचे नाते जरी दुरावत असले तरी शिक्षक सेना मित्र परिवाराच्यावतीने मात्र सातत्याने व निरंतर जिव्हाळ्याचे ॠणानुबंध जोपासत वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षभेट देणे, वृक्षारोपण करणे व रक्तदान शिबिरे आयोजित करणे असे आदी सामाजिक उपक्रम…

आयुषी आणि पियुष वानखडे भावंडांचे इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाडच्या परिक्षेमध्ये नेत्रदीपक यश

शेगांव :नुकत्याच जाहीर झालेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाडच्या परिक्षेमध्ये स्थानिक माऊली स्कुल आॅफ स्काॅलर येथे इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली आयुषी वानखडे व इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला पियुष वानखडे या दोन्ही भावंडांनी नेत्रदीपक यश…