Browsing Tag

Tiger 3

Tiger 3 | प्रेक्षकांची आतुरता अखेर संपली…सलमान-कतरिनाचा टायगर 3 या दिवशी येतोयं प्रेक्षकांच्या…

अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आज 15 ऑगस्ट रोजी चाहत्यांना अत्यंत मोठे गिफ्ट दिले. सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ चा टीझर व्हिडिओ समोर आला आहे.