Browsing Tag

Vayu Shakti 2022

भारतीय हवाई दलानं रद्द केला पोखरणमध्ये होणारा सरावाचा कार्यक्रम

भारतीय हवाई दलाचा (IAF) 'वायुशक्ती 2022' (Vayu Shakti 2022) हा कार्यक्रम हवाई दलाने पुढे ढकलला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोखरणमध्ये (Pokhran) 7 मार्चला हवाई दल शक्तीप्रदर्शन करणार होतं.