ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण

शंकरपूर

0 32

शंकरपूर

 

येथील ग्रामपंचायत च्या वतीने शंकरपूर येथील खाली जागेवर तीनशे झाडाचे वृक्षारोपण करण्यात.

 

आले शंकरपूर येथे पाच वार्डातील खाली जागेवर तसेच रस्त्याच्या कडेला विविध सुशोभीकरणाच्या झाडांचा वृक्षारोपण करण्यात आला.

 

वृक्षारोपण सरपंच साईश सतीश वारजुकर, उपसरपंच अशोक चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सविता चौधरी, नितीन सावरकर, संजय ननावरे, माजिद शेख, गीता नन्नावरे, संकेत तालेवार,आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.