आता विद्यापीठ अन् महाविद्यालयातही मिळणार लस, प्राथमिक तयारी सुरू

0 4

नागपूर : राज्यातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस मिळण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लवकरच राज्य सरकार विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर लसीकरण मोहीम (vaccination drive on university level) राबविण्याचा विचार करीत आहे. यासाठी मागील दोन आठवड्यांपासून प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. यातूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTM nagpur university) राज्य सरकारला आकडेवारी पाठविली असून, त्यानुसार आतापर्यंत १३८ महाविद्यालयांमधील १८ वर्षांवरील सुमारे ५२ हजार विद्यार्थ्यांना लसीचा प्रथम डोस मिळाला आहे. (vaccination on university level starts soon in nagpur)

__ATA.cmd.push(function() { __ATA.initDynamicSlot({ id: 'atatags-1371087191-60d343e0817ac', location: 120, formFactor: '001', label: { text: 'Advertisements', }, creative: { reportAd: { text: 'Report this ad', }, privacySettings: { text: 'Privacy settings', } } }); });

Leave A Reply

Your email address will not be published.