दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

0 245

मुंबई, 28 मे: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जून अखेरीस 10 वीचा निकाल लागणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसंच कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठं संकट आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

__ATA.cmd.push(function() { __ATA.initDynamicSlot({ id: 'atatags-1371087191-60cdf46ddaab5', location: 120, formFactor: '001', label: { text: 'Advertisements', }, creative: { reportAd: { text: 'Report this ad', }, privacySettings: { text: 'Privacy settings', } } }); });

Leave A Reply

Your email address will not be published.