पॉर्न पाहून छोट्या भावासोबत 15 वर्षांच्या मुलीचे शारीरिक संबंध, पोट दिसू लागताच वर्ध्याचं कुटुंब हादरलं!

दोघे भाऊ-बहीण सतत मोबाइल पाहत होते, दरम्यान त्यांना एका चुकीच्या लिंकवर क्लिक केलं आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला

0 166

वर्धा, 19 जून : फोन आणि कम्प्युटरच्या मदतीने मुलं जगभरातील माहिती गोळा करू शकतात आणि आजकाल तर अभ्यास देखील याच उपकरणांवर होता. मात्र याच्या माध्यमातून बऱ्याचदा मुलं चुकीच्या साइट्सवर पोहोचतात. याचा परिणाम धक्कादायक असतो. असाच एक प्रकार राजस्थानमधील अलवर येथून समोर आला आहे. अलवरमधील भिवाडीमध्ये 15 वर्षांची मुलगी आपल्या 13 वर्षांच्या भावासोबत मोबाइलवर पॉर्न पाहत होती. यानंतर दोघे त्याचं अनुकरण करू लागले. जेव्हा मुलगी गर्भवती झाली, तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला.

महाराष्ट्रातील एक मजुर कुटुंब बराच काळापासून भिवाडी येथे राहत होते. त्यांची मुलगी जवळील एका शाळेत 9 वी इयत्तेत शिकते. त्याशिवाय छोटा भाऊ 7 वीत शिकतो. सांगितलं जात आहे की, भाऊ-बहीण दिवस-रात्र फोनवर काहीतरी पाहत असत. यादरम्यान काही चुकीची लिंक त्यांना दिसली व त्यावर त्यांनी क्लिक केलं. ते अश्लील फिल्म पाहू लागले. आणि दोघेही संबंध बसवू लागले. मुलगी जेव्हा सहा महिन्यांची गर्भवती झाली, तेव्हा याचा खुलासा झाला. याबाबत कळताच कुटुंबाला हादराच बसला.

या घटनेनंतर कुटुंब महाराष्ट्रात परतले. येथील सेवाग्राम पोलिसांनी जीरो एफआयआर पाठवली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. ही घटना डिसेंबर 2020 रोजी घडली होती. भ्रृणाचा डीएनए सॅम्पल घेण्यासाठी पोलिसांची टीम महाराष्ट्रातही आली होती. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, 15 वर्षांच्या नातीचा पोट दिसल्यानंतर आजीला शंका आली. त्यांनी याचा तपास केला. त्यानंतर ती गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आपल्या मूळ गाव सेवाग्रामला गेले. सांगितलं जात आहे की, कुटुंबाने अबॉर्शन केलं आहे. पीडितेने महाराष्ट्र पोलिसांनी रुग्णालयात हा सर्व घटनाक्रम सांगितला.

Leave A Reply

Your email address will not be published.